Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Royal Enfield Shotgun 650: आली रे आली; हार्ले डेव्हिडसनला हरवणारी रॉयल एन्फिल्डची ‘ही’ जबरदस्त बाईक आली

0 641

मुंबई : (Royal Enfield Shotgun 650)

रॉयल एनफिल्ड ही एक अशी कंपनी आहे जिने, भारतीय तरुणांपासून वयस्करमाणसांपर्यंत सर्वांच्या हृदयावर राज्य केले आहे. आता कंपनी आपल्या बुलेट आणि क्लासिक 350 सह भारतीय क्रूझ मार्केटमध्ये थैमान घालत आहे. रॉयल एनफिल्ड आपली वाहने मुख्यतः हायवेला प्रवास करणाऱ्यासाठी आणि खूप फिरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बनवते. दरम्यान, Royal Enfield आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या काळात 1 उत्तम बाइक लाँच करणार आहे, जी बुलेटपेक्षाही मजबूत असतील आणि हार्ले डेव्हिडसनलाही मागे सोडू शकेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

- Advertisement -

एका अहवालानुसार, आता कंपनी एक अशी क्रूझर सादर करणार आहे, जी फ्लॅगशिप मोटरसायकल म्हणून लॉन्च केली जाईल. 650cc सेगमेंटमधील आगामी रॉयल एनफिल्डकची बाईकचे नाव Shotgun 650 असणार आहे. शॉटगन 650 ची गेल्या काही महिन्यांत चाचणी घेण्यात आली. लॉन्च झाल्यावर अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स ला स्पोर्ट करणारी ही पहिली रॉयल एनफिल्ड मोटरसायकल (Royal Enfield Shotgun 650) बनेल. यात पुढच्या बाजूला ट्विन डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस सिंगल डिस्क ब्रेक असण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, शॉटगन 650 कसा ला पैरेलल ट्विन-सिलेंडर एअर- आणि ऑइल-कूल्ड इंजिनसह तसेच ड्युअल एक्झॉस्ट पाईप्ससह ब्लॅक फिनिशसह दिसले. (Shotgun 650 Specifications) 650 ट्विन्समधील इंजिन जास्तीत जास्त पॉवरवर 47 PS आणि 52 Nm पीक टॉर्क निर्माण करते. आगामी क्रूझरची किंमत 650 ट्विन्सपेक्षा अधिक प्रीमियम असण्याची अपेक्षा आहे आणि कंपनी त्यासोबत अनेक पर्यायी अॅक्सेसरीज देऊ शकते. जे अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकतात.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.