Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Hennessey F5 Roadster: ‘या’ कार ने करू शकता मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 3 तासात, बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट या कारची किंमत आणि फीचर्स जाणून व्हाल हैराण!

0 8

 

Hennessey F5 Roadster: मानवी महत्वाकांक्षेची कोणतीच सीमा नाही, असे म्हणणे बिलकुल चुकीचे ठरणार नाही. कारण मानव नेहमीच अविश्वसनीय गोष्टींच्या निर्मितीसाठी काम करत असतो. आता एक अशी गाडी लाँच झालीय ती मुंबई-दिल्ली अंतर केवळ तीन तासात कापू शकते.

मुंबई ते दिल्ली हे अंतर जवळपास 1400 किमी आहे आणि विमानाने प्रवास केला तर 2 ते अडीच तास लागतात. जवळपास एवढ्याच वेळात तुम्ही हे अंतर कारने कापू शकता म्हटल्यास आश्चर्यचकित होणे साहजिकच आहे. चला तर मग जाणून घेऊया या कार विषयी पूर्ण माहिती…

HENNESSEY या कंपनीने सध्या त्यांच्या Hennessey F5 कार चे 2 मॉडेल लाँच केले आहेत. विशेष म्हणजे कंपनी या कारची मर्यादित उतपादन करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कंपनी Hennessey F5 Roadster मॉडेलचे फक्त युनिट्स बनवणार आहे आणि Coupe मॉडेलच्या फक्त 24 गाड्या बनवणार आहे. या गाड्या लिमिटेड एडिशन असल्यामुळे साहजिकच या गाडीची किंमत खूप जास्त असणार आहे.

- Advertisement -

Hennessey F5 Roadster
Hennessey F5 Roadster

 

Roadster आणि Coupe मॉडल जवळपास सरखेच आहे परंतु Coupe मॉडल मध्ये रिमूवेबल छत देण्यात आले आहे. विशेष म्हणजे है छप्पर फक्त 8 किलोग्रामके आहे. गाडीके वजन कमी ठेवण्यासाठी कमी वजनाचे फायबर छप्पर देण्यात आले आहे.

कारच्या वेगाबाबत बोलायचे झाल्यास या कारला आपन रस्त्यावर धावनारी बुलेट ट्रेन म्हणू शकतो. ही गाड़ी प्रतितास 450 ते 480 किमीच्या वेगाने धावु शकते. म्हणजेच मुंबई-दिल्ली अंतर केवल 3 तासात पूर्ण करेल.

हे पण वाचा: पंतप्रधान मोदी वापरतात जगातील सर्वात ‘खतरनाक’ कार; किंमत आणि फीचर्सवर बसणार नाही विश्वास

या वेगात गाडीला एयर फ्रिक्शनमुळे होणाऱ्या तापमान वाढीला नियंत्रित ठेवण्यासाठी डिजाईन करण्यात आले आहे. गाडीमध्ये General Motors LS V8 वर आधारित दमदार इंजिन देण्यात आले आहे. लिमिटेड एडिशन असल्याने या गाडीची किंमत 3 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 24 कोटींपेक्षा जास्त असणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.