Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Car Accessories : 100 रुपयात खरेदी करा ‘या’ कार एक्सेसरीज; आपल्या कारला बनवा अधिक लग्झरीयस

0 108

Car Accessories : प्रत्येकाला वाटत असते की, आपली कार अधिक सुंदर दिसावी. पण बजेटअभावी अनेक लोक खर्च करण्यासाठी टाळाटाळ करतात. तसेच अनेकदा गाडीची अपेक्षित स्वच्छता पण राखली जात नाही. परिणामी गाडी खास दिसत नाही. वाहनाचा लुक डाऊन होतो. आज आम्ही आपल्याला फ्लिपकार्ट सेलमध्ये चालू असलेल्या काही ऑफर्सची माहिती देणार आहोत. या कार एक्सेसरीज आपल्याला अवघ्या 100 रुपयांच्या आत मिळत आहे. तेव्हा नक्कीच लाभ घ्या.

 

  • अनेकदा आपल्या गाडीत वेगवेगळ्या वस्तू खूप दिवस राहिल्यास वास येतो. आता हा दुर्गंध कमी करायचा असल्यास आपण सुगंधी Spray वापरू शकता. ज्यामुळे आपला प्रवासही सुंदर आणि फ्रेश होईल. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा :- https://ekaro.in/enkr20220926s15883776

 

  • गाडी स्वच्छ करताना अनेकदा आपण घरातील कुठलेही कापड वापरतो परिणामी गाडी अधिक अस्वच्छ होते आणि कधी कधी काचेवर डाग पडतात. ही गोष्ट घडू द्यायची नसेल तर आपल्याला फक्त 20 रुपये खर्च करायचे आहेत. गाडी स्वच्छ करण्यासाठी Best Washing Cloth वापरा. याचा थेट फायदा असा होईल की, गाडी कायम स्वच्छ राहील. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा :-  https://ekaro.in/enkr20220926s15883799

 

  • जर आपण गाडीच्या काचा ५ मिनिट खाली केल्या तरी भयंकर धूळ गाडीत येते आणि Dashboardवर मोठी धूळ बसते. ही धूळ साचून राहते. अशावेळी आपण फक्त Dashboard साठी धुवायला नेऊ शकत नाहीत. मग Motomax Liquid Car Polish for Dashboard वापरून धूळ तर जाईलच तसेच Dashboard चमक अजूनच वाढेल. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा :-  https://ekaro.in/enkr20220926s15883830

 

  • अनेकदा आपली गाडीची चावी हरवते. किंवा त्यावर पाणी पडते. आपण शेतकरी कुटुंबातील असाल तर आपल्या गाडीच्या चवीची अवस्था खूप खराब होते. कधी कधी तर त्याचे सेन्सर पण खराब होतात. मग पुन्हा हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यापेक्षा अवघे 60 रुपये खर्च करून तुम्ही keysandkey Car Key Cover घेऊन शकता, ज्यामुळे चावी पूर्ण सुरक्षित राहते. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा:- https://ekaro.in/enkr20220926s15883853

 

  • आपल्या गाडीला (दुचाकी किंवा चारचाकी)ला Scratch पडले असतील तर Pidilite Motomax Car & Bike Cream Scratch Remover Wax  वापरा आणि अवघ्या 70 रुपयात Scratch घालवा. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा :- https://ekaro.in/enkr20220926s15883904

 

- Advertisement -

  • गाडीत प्रवास करताना कुठल्या न कुठल्या बाजूने सूर्यप्रकाश येत असतो, अशावेळी AUTOSITE Side Window Sun Shade वापरू शकतो, ज्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही. ही वस्तू अवघ्या 87 रुपयात मिळत आहे. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा:- https://ekaro.in/enkr20220926s15883379

 

पुढे काही वेगळ्या आणि भन्नाट अशा प्रोडक्टविषयी जाणून घ्या :- 

जर आपल्याला गाडीत अवघ्या काही मिनिटात मोबाईलची चार्जिंग फुल करायची असल्यास खालील बोट या ब्रांडचे प्रोडक्ट नक्कीच कामी येईल. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा :-  https://ekaro.in/enkr20220926s15883630

इथून पुढे गाडी स्वच्छ करायची असेल तर दरवेळी गाडी धुण्यासाठी 200 ते 500 रुपये घालण्यापेक्षा एकदाच हा  Vacuum Cleaner घरी आणा आणि पैसे वाचवा. हे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा :- https://ekaro.in/enkr20220926s15883973

(वर दिलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर कसा करावा याची माहिती त्या वस्तूवर दिलेली असते.)  

 

(🚘 बाईक-कारों पर ऑफ़र, जानकारी और सभी News प्राप्त करने के लिए लिंक पर क्लिक करके ‘द गाडीवाला’ व्हाट्सएप ग्रुप से जुड़ें :- https://wa.me/919850875845?text=I-am-interested%20

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.